Maharashtra Day Wishes In Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

मंगल देशा… पवित्र देशा… महाराष्ट्र देशा… प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Day Wishes In Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

मंगल देशा… 

पवित्र देशा… 

महाराष्ट्र देशा…

प्रणाम घ्यावा माझा 

हा महाराष्ट्र देशा…. 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

कपाळी केशरी टिळा लावितो… 

महाराष्ट्र देशा तुला वंदितो…. 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

दगड होईन तर सह्याद्रीचा होईन

माती झालो तर महाराष्ट्राची होईन

तलवार झालो तर आई भवानीची होईन

जय भवानी जय शिवाजी

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

धन्य आहे ही महाराष्ट्राची माती

कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… 

गुणगुणलो जे गीत गीत मराठी…. 

मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

धन्य आहे ही महाराष्ट्राची माती

कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी… 

मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक

नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

 

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… 

जय जय महाराष्ट्र माझा… 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

जय जय महाराष्ट्र माझा… 

गर्जा महाराष्ट्र माझा…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

महाराष्ट्रदिन चिरायु होवो 

महाराष्ट्रदिनाच्या सर्व महाराष्ट्र वासीयांना
मनापासुन महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Go to Source