LIVE: महाराष्ट्राचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांना अतिरिक्त जबाबदाऱ्यांपासून मुक्त केले
Maharashtra Marathi Breaking News Live Today: वैष्णवी हगवणे हुंडा छळ आणि खून प्रकरणात महाराष्ट्राचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचे नाव समोर आल्यानंतर, त्यांना नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागांच्या कारागृह उपमहानिरीक्षक (डीआयजी) या अतिरिक्त जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
वैष्णवी हगवणे हुंडा छळ आणि खून प्रकरणात महाराष्ट्राचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचे नाव समोर आल्यानंतर, त्यांना नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागांच्या कारागृह उपमहानिरीक्षक (डीआयजी) या अतिरिक्त जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आले आहे.सविस्तर वाचा …..