LIVE: मुंबईत कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर आता कारवाई होणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today: मुंबईत कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर आता कारवाई करता येईल. अशा कामांमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत.

LIVE: मुंबईत कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर आता कारवाई होणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today: मुंबईत कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर आता कारवाई करता येईल. अशा कामांमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते
मुंबईत कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर आता कारवाई होणार. अशा कामांमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले आहे. सविस्तर वाचा 

 

 
पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरजवळ बुधवारी सकाळी एका भरधाव ट्रकने अचानक लेन बदलली आणि समोरून येणाऱ्या पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला तर एका जीप चालकाला गंभीर दुखापत झाली. सविस्तर वाचा 

 

 

Go to Source