LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घराबाहेर आत्मदहनाची धमकी देणाऱ्याला अटक
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आत्महत्येची धमकी देणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली
वैष्णवीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सासरच्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून वैष्णवीने 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सविस्तर वाचा…
