LIVE: ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला

Maharashtra Marathi Breaking News Live Today: परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात आयोजित …

LIVE: ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला

Maharashtra Marathi Breaking News Live Today: परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वरपुडकर यांचा पक्षप्रवेश पार पडला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वरपुडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.
परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वरपुडकर यांचा पक्षप्रवेश पार पडला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वरपुडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.सविस्तर वाचा … 

Go to Source