LIVE: अबू आझमी यांचा सौगत-ए-मोदींबाबत भाजपवर जोरदार हल्ला
Maharashtra Marathi Breaking News Live Today :रमजाननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेअंतर्गत मुस्लिमांना सौगत-ए-मोदी सादर करण्यात आले आहे. यावर, महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सौगत-ए-मोदी’ योजनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
रमजाननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेअंतर्गत मुस्लिमांना सौगत-ए-मोदी सादर करण्यात आले आहे. यावर, महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सौगत-ए-मोदी’ योजनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.सविस्तर वाचा…