LIVE: विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपच्या नजरा महापालिका निवडणुकांकडे

Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपने आता महापालिका निवडणुकीत कमळ फुलवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप आता महापालिका निवडणुकीला एकट्याने सामोरे जाण्याचा विचार करत आहे.

LIVE: विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपच्या नजरा महापालिका निवडणुकांकडे

Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपने आता महापालिका निवडणुकीत कमळ फुलवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप आता महापालिका निवडणुकीला एकट्याने सामोरे जाण्याचा विचार करत आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते…. 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपने आता महापालिका निवडणुकीत कमळ फुलवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप आता महापालिका निवडणुकीला एकट्याने सामोरे जाण्याचा विचार करत आहे. त्यासाठी भाजप सर्वसामान्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन विकास आश्वासने आणि शिथिलता जाहीर करू शकते.सविस्तर वाचा…. 

Go to Source