LIVE: कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 40 बेडचा वॉर्ड उभारला

Maharashtra Marathi Breaking News Live Today :आता कोरोना पसरल्याच्या बातम्या पुन्हा तणाव वाढवत आहेत. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे भारतातही दक्षता वाढविण्यात आली असून …

LIVE: कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 40 बेडचा वॉर्ड उभारला

Maharashtra Marathi Breaking News Live Today : आता कोरोना पसरल्याच्या बातम्या पुन्हा तणाव वाढवत आहेत. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे भारतातही दक्षता वाढविण्यात आली असून पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
आता कोरोना पसरल्याच्या बातम्या पुन्हा तणाव वाढवत आहेत. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे भारतातही दक्षता वाढविण्यात आली असून पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.सविस्तर वाचा.. 

Go to Source