LIVE: अमित शाह यांनी दिला उपमुख्यमंत्री शिंदे यांना महायुतीची गाडी नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला
Maharashtra Marathi Breaking News Live Today :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार टांगा पलटी करण्याचे अल्टिमेटम देत आहेत. शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीतयुद्धाची चर्चा जोरात सुरू असताना हे विधान देण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे 4 वाजता शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार टांगा पलटी करण्याचे अल्टिमेटम देत आहेत. शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीतयुद्धाची चर्चा जोरात सुरू असताना हे विधान देण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे 4 वाजता शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.सविस्तर वाचा …
