LIVE: महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Marathi Breaking News Live Today:दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 3 ते 4 दिवस विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची …

LIVE: महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Marathi Breaking News Live Today:दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 3 ते 4 दिवस विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  हवामान खात्याने महाराष्ट्रातील विविध भागात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 3 ते 4 दिवस विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  हवामान खात्याने महाराष्ट्रातील विविध भागात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.सविस्तर वाचा…
सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली दोन जणांना 16.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चंद्रपूरमध्ये उघडकीस आला आहे. दोन आरोपींनी कट रचून पीडितांना फसवले. दोन आरोपींपैकी एक राजू पुड्थवार पोलिसांसमोर शरण आला आहे.सविस्तर वाचा…. 

 

Go to Source