LIVE: नागपूर, मुंबई, पुण्यातील प्रवाशांना गाड्यांची भेट, मध्य रेल्वेकडून होळीनिमित्त विशेष गाड्या धावणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today :प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे मुंबई-नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे-नागपूर विशेष गाड्या चालवणार आहे. होळी सणानिमित्त त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने विशेष गाड्या …

LIVE: नागपूर, मुंबई, पुण्यातील प्रवाशांना गाड्यांची भेट, मध्य रेल्वेकडून होळीनिमित्त विशेष गाड्या धावणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today :प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे मुंबई-नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे-नागपूर विशेष गाड्या चालवणार आहे. होळी सणानिमित्त त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने विशेष गाड्या चालवल्या जातील. यामध्ये नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष ट्रेन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष ट्रेन 9, 11, 16 आणि 18 मार्च रोजी चालवल्या जातील.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते…. 
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे मुंबई-नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे-नागपूर विशेष गाड्या चालवणार आहे. होळी सणानिमित्त त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने विशेष गाड्या चालवल्या जातील. यामध्ये नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष ट्रेन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष ट्रेन 9, 11, 16 आणि 18 मार्च रोजी चालवल्या जातील. सविस्तर वाचा… 

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार आणि देशातील कोणताही व्यक्ती त्याच्या हक्काच्या घरापासून वंचित राहू नये या उद्देशाने, आज राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत, जिल्ह्यातील सुमारे 19 हजार 85 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. यासोबतच 12 हजार 832 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला. सविस्तर वाचा… 

 

Go to Source