LIVE: महाराष्ट्रात अनेक भागात ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी

Maharashtra Marathi Breaking News Live Today : देशभरातील अनेक भागात मुसळधार वादळे, पाऊस आणि गारपीट झाली. दरम्यान, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २५ मे पर्यंत ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले …

LIVE: महाराष्ट्रात अनेक भागात ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी

Maharashtra Marathi Breaking News Live Today : देशभरातील अनेक भागात मुसळधार वादळे, पाऊस आणि गारपीट झाली. दरम्यान,  महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २५ मे पर्यंत ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहे. हवामान विभागाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, २५ मे पर्यंत मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

Go to Source