LIVE: महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनात 17 विधेयके मंजूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांना खास भेट
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्राचे हिवाळी विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 17 विधेयके मंजूर झाली असून सरकार विकासासाठी काम करेल. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच ३ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या 55 हजार शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….