LIVE: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही-शरद पवार

Maharashtra Marathi Breaking News Live Today: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस-एससीपी) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सांगितले की, महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप कोणताही अंतिम …

LIVE: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही-शरद पवार

Maharashtra Marathi Breaking News Live Today: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस-एससीपी) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सांगितले की, महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, जरी सर्वोच्च न्यायालयाने राज्यात निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा केला आहे. बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस-एससीपी) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सांगितले की, महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, जरी सर्वोच्च न्यायालयाने राज्यात निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा केला आहे. बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले.सविस्तर वाचा…
शुक्रवारी महाराष्ट्रात 53 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली असून, या वर्षी 1 जानेवारीपासून राज्यात एकूण 2,281 रुग्ण आढळले आहेत, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. गुरुवारपासून राज्यात एकही मृत्यू झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. 

 
सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिद्ध वॉटर पार्कमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कला भेट देणाऱ्या पर्यटकांची मजा शोकात बदलली.या हृदयद्रावक अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले.

 
शिवसेना (उद्धव ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची भेट घेतली आणि या वर्षाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा केली.सविस्तर वाचा..
सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिद्ध वॉटर पार्कमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कला भेट देणाऱ्या पर्यटकांची मजा शोकात बदलली.या हृदयद्रावक अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले.सविस्तर वाचा… 

 
शुक्रवारी महाराष्ट्रात 53 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली असून, या वर्षी 1 जानेवारीपासून राज्यात एकूण 2,281 रुग्ण आढळले आहेत, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. गुरुवारपासून राज्यात एकही मृत्यू झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा… 

Go to Source