LIVE: पुण्यात नवीन विषाणू गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव झाला
Maharashtra Marathi Breaking News Live Today: अपुण्यात नवीन विषाणू गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव झाला आहे. या नवीन विषाणूचे नाव आहे गुलेन बॅरी सिंड्रोम. पुण्यात या विषाणूचे 22 संशयित रुग्ण सापडले आहे. रुग्णांचे नमूने आय सी एम आर एन आय व्ही साठी पाठविले आहे. या विषाणूचे रुग्ण पुण्यात सापडल्यामुळे महापालिका देखील एक्शन मोड़ मध्ये आली आहे. तपसणीचा अहवाल आल्यावर रुग्ण सापडल्या भागात टीम दाखल होणार आहे. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. हा आजार लाखांमध्ये एकालाच आढळतो. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे आहे. शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दावा केला आहे की काँग्रेस आणि शिवसेना युबीटी मध्ये मोठी फूट पडणार आहे. सविस्तर वाचाजळगावमध्ये एका 26 वर्षीय तरुणाची त्याच्या सासरच्यांनी हत्या केली. तो तरुण चार वर्षांपूर्वी आपल्या मुलीला घेऊन पळून गेला होता आणि त्याने लग्न केले होते. सविस्तर वाचामहाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका प्रतिष्ठित शाळेतील 13 वर्षांच्या विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले कारण मुख्याध्यापकांनी तिला वर्गात पाच मिनिटे उशिरा आल्याबद्दल शिक्षा केली होती. सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एका हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेची ओळख पटवली आहे. सविस्तर वाचामहाराष्ट्रातील रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी महाआघाडीत रस्सीखेच सुरू आहे. विरोधी आघाडी महाविकास आघाडीचा भाग असलेले काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (यूबीटी) चे संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचास्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू होणाऱ्या ‘जागतिक आर्थिक मंचाच्या 2025 शिखर परिषदेसाठी महाराष्ट्र मंडप सज्ज झाला आहे. सविस्तर वाचा
पुण्यात नवीन विषाणूचा शिरकाव झाला आहे. या नवीन विषाणूचे नाव आहे गुलेन बॅरी सिंड्रोम. पुण्यात या विषाणूचे 22 संशयित रुग्ण सापडले आहे. रुग्णांचे नमूने आय सी एम आर एन आय व्ही साठी पाठविले आहे. या विषाणूचे रुग्ण पुण्यात सापडल्यामुळे महापालिका देखील एक्शन मोड़ मध्ये आली आहे. तपसणीचा अहवाल आल्यावर रुग्ण सापडल्या भागात टीम दाखल होणार आहे. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. हा आजार लाखांमध्ये एकालाच आढळतो. सविस्तर वाचा…..
