LIVE: अजित पवारांच्याा आदेशाचे धनंजय मुंडे यांनी केले उल्लंघन

Maharashtra Marathi Breaking News Live Today :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या संबंधित मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या …

LIVE: अजित पवारांच्याा आदेशाचे धनंजय मुंडे यांनी केले उल्लंघन

Maharashtra Marathi Breaking News Live Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या संबंधित मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या नियमितपणे ऐकून त्यावर उपाय शोधण्याचे निर्देश दिले होते. यासाठी त्यांनी जाहीर सभा आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते…. 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या संबंधित मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या नियमितपणे ऐकून त्यावर उपाय शोधण्याचे निर्देश दिले होते. यासाठी त्यांनी जाहीर सभा आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

सविस्तर वाचा … 

 
महाराष्ट्रात कोणताही कार्यक्रम रंगमंचावर सादर करण्यापूर्वी त्याच्या पटकथेला यासाठी स्थापन केलेल्या मंडळाची मान्यता घ्यावी लागते आणि त्यानंतरच मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील सर्व नाट्यगृहे रंगमंचावर सादरीकरणाला परवानगी देतात हे फार कमी लोकांना माहिती असेल. पण, अलिकडेच स्टँड अप कॉमेडियन्सच्या आगमनाने मुंबई चे वातावरण खराब केले आहे. परिणामी महाराष्ट्र सरकारला पुन्हा नियमांना जाहीर करावे लागत आहे. सविस्तर वाचा …

Go to Source