LIVE: मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Maharashtra Marathi Breaking News Live Today: गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस पावसाचा हाच …

LIVE: मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Maharashtra Marathi Breaking News Live Today: गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस पावसाचा हाच कल कायम राहण्याचा अंदाज आहे. पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

 

Go to Source