LIVE: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Marathi Breaking News Live Today :महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिषा भिसे प्रकरणात अडकत चालले आहे. आता या प्रकरणात दोषी आढळलेल्या डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीनानाथ …

LIVE: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिषा भिसे प्रकरणात अडकत चालले आहे. आता या प्रकरणात दोषी आढळलेल्या डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 37 वर्षीय तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी शनिवारी एका डॉक्टरविरुद्ध कथित गुन्हेगारी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिषा भिसे प्रकरणात अडकत चालले आहे. आता या प्रकरणात दोषी आढळलेल्या डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 37 वर्षीय तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी शनिवारी एका डॉक्टरविरुद्ध कथित गुन्हेगारी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.सविस्तर वाचा… 

Go to Source