LIVE: मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आज छत्रपती शिवाजी महाराजयांच्या 395 व्या जयंती निमित्त जुन्नरला पोहोचणार
Maharashtra Marathi Breaking News Live Today: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. 19फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथे आतषबाजी आणि प्रकाश योजनेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. 19फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथे आतषबाजी आणि प्रकाश योजनेचे आयोजन करण्यात आले होते. सविस्तर वाचा…
नागपूरहून छत्तीसगडला दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याला मागून येणाऱ्या अज्ञात महिंद्रा पिकअप वाहनाने धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिखली फाट्यावर हा अपघात झाला सविस्तर वाचा…