LIVE: औरंगजेब वाद, नागपुरात हिंसाचार उसळला जाळपोळ आणि तोडफोड

Maharashtra Marathi Breaking News Live Today:नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये हाणामारी झाली. दोन गट समोरासमोर आल्यानंतर आणि हाणामारी झाल्यानंतर तणाव वाढला. यानंतर दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. ज्यामध्ये एक डझन पोलिस जखमी …

LIVE: औरंगजेब वाद, नागपुरात हिंसाचार उसळला जाळपोळ आणि तोडफोड

Maharashtra Marathi Breaking News Live Today:नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये हाणामारी झाली. दोन गट समोरासमोर आल्यानंतर आणि हाणामारी झाल्यानंतर तणाव वाढला. यानंतर दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. ज्यामध्ये एक डझन पोलिस जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी 100 हून अधिक अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये हाणामारी झाली. दोन गट समोरासमोर आल्यानंतर आणि हाणामारी झाल्यानंतर तणाव वाढला. यानंतर दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. ज्यामध्ये एक डझन पोलिस जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी 100 हून अधिक अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.सविस्तर वाचा…

Go to Source