LIVE: मुंबईतील ओला आणि उबर चालकांनी संप सुरू केला

Maharashtra Marathi Breaking News Live Today: भाडे सुसूत्रीकरण आणि इतर प्रमुख मागण्यांवरून मुंबईतील ओला आणि उबर चालकांनी मंगळवारी (१५ जुलै २०२५) संप सुरू केला आणि बुधवारी निषेधाचा दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातील हजारो चालक या निषेधासाठी आझाद मैदानात …

LIVE: मुंबईतील ओला आणि उबर चालकांनी संप सुरू केला

Maharashtra Marathi Breaking News Live Today: भाडे सुसूत्रीकरण आणि इतर प्रमुख मागण्यांवरून मुंबईतील ओला आणि उबर चालकांनी मंगळवारी (१५ जुलै २०२५) संप सुरू केला आणि बुधवारी निषेधाचा दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातील हजारो चालक या निषेधासाठी आझाद मैदानात जमले. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.  
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने भीम सेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे.  सविस्तर वाचा 

 

 
भाडे सुसूत्रीकरण आणि इतर प्रमुख मागण्यांवरून मुंबईतील ओला आणि उबर चालकांनी मंगळवारी (१५ जुलै २०२५) संप सुरू केला आणि बुधवारी निषेधाचा दुसरा दिवस होता. सविस्तर वाचा 

Go to Source