LIVE: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना अटक

Maharashtra Marathi Breaking News Live Today:न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर, आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना अटक केली आहे.न्यू इंडिया …

LIVE: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना अटक

Maharashtra Marathi Breaking News Live Today: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर, आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना अटक केली आहे.न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकांवर बँकेच्या तिजोरीतून122 कोटी रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर, आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना अटक केली आहे.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकांवर बँकेच्या तिजोरीतून122 कोटी रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.  सविस्तर वाचा…. 
नागपूर जिल्ह्याचा परिसर इतिहास, संस्कृती आणि जंगलांनी वेढलेला आहे. यासोबतच येथे पर्वत, नद्या आणि किल्ले आहेत. शेकडो वर्षे जुनी मंदिरे आजही श्रद्धेची केंद्रे आहेत. हा परिसर मुंबई आणि परदेशातील पर्यटकांना आकर्षित करतो  सविस्तर वाचा…. 

 
महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्याचा वाद जोरात सुरू झाला आहे. यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचेही मोठे विधान समोर आले आहे  

सविस्तर वाचा…. 

 
आजच्या बदलत्या काळात प्रत्येक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांमध्ये आता विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकवल्या जातील. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याची घोषणा केली आहे. राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पाहणी केली. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी राज्यपालांना दोन्ही विद्यापीठांच्या कामकाजाबाबत सादरीकरण दिले.सविस्तर वाचा….

Go to Source