LIVE: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात या नव्या चेहऱ्यांना मिळणार स्थान
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा होती. जो आज संपणार आहे. आज राज्यातील सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. आज नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, त्यासाठी सर्व नेते नागपुरात पोहोचणार आहेत. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
