LIVE: उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर धनुष-बाण’ चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Maharashtra Marathi Breaking News Live Today: शिवसेना युबीटी नेते उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘शिवसेना’ हे नाव, निवडणूक चिन्ह म्हणून ‘धनुष्यबाण’ आणि वाघासह …
LIVE: उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर धनुष-बाण’ चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Maharashtra Marathi Breaking News Live Today: शिवसेना युबीटी नेते उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘शिवसेना’ हे नाव, निवडणूक चिन्ह म्हणून ‘धनुष्यबाण’ आणि वाघासह पुन्हा भगवा ध्वज वापरण्याची परवानगी द्यावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

Go to Source