LIVE: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी
Maharashtra Marathi Breaking News Live Today : हवामान विभागाने म्हटले आहे की, सोमवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’, राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….महाराष्ट्रातील कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप असलेल्या विशाल गवळीने गळफास लावून आत्महत्या केली. आरोपीने पहाटे तळोजा तुरुंगात गळफास घेतला. सविस्तर वाचाभारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. सविस्तर वाचा
