LIVE: एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांची घेतली महत्त्वाची बैठक
Maharashtra Marathi Breaking News Live Today: आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुका आणि महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली.
महाराष्ट्रातील राजधानी मुंबईमधून गुरुवारी रात्री डोंगरी भागात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात एका कंपनीच्या ‘स्टोरेज टँक’मधून निघणाऱ्या धुराच्या संपर्कात आल्यानंतर गुरुवारी एक महिला आणि 59 विद्यार्थ्यांना बाधा झाली. सविस्तर वाचा