LIVE: महाराष्ट्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Maharashtra Marathi Breaking News Live Today: १४-१६ जून दरम्यान गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि १२-१४ जून दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच, ताशी ५०-७० किमी वेगाने जोरदार वारे …

LIVE: महाराष्ट्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Maharashtra Marathi Breaking News Live Today: १४-१६ जून दरम्यान गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि १२-१४ जून दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच, ताशी ५०-७० किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

Go to Source