Maharashtra Marathi Breaking News Live Today:महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणारा गणेशोत्सव राज्याच्या महायुती सरकारने ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून घोषित केला आहे. शतकाहून अधिक जुन्या ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ला अधिकृतपणे राज्य उत्सव म्हणून घोषित करताना, सरकारने गुरुवारी सांगितले की ते उत्सवाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी वचनबद्ध आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणारा गणेशोत्सव राज्याच्या महायुती सरकारने ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून घोषित केला आहे. शतकाहून अधिक जुन्या ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ला अधिकृतपणे राज्य उत्सव म्हणून घोषित करताना, सरकारने गुरुवारी सांगितले की ते उत्सवाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी वचनबद्ध आहे.सविस्तर वाचा..