LIVE: EVM मुद्द्यावर आता इंडिया ब्लॉक सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले, जे विरोधक मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालासाठी ईव्हीएमला जबाबदार धरत इंडिया अलायन्स …

LIVE: EVM मुद्द्यावर आता इंडिया ब्लॉक सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले, जे विरोधक मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालासाठी ईव्हीएमला जबाबदार धरत इंडिया अलायन्स एससीकडे जाणार आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….

Go to Source