LIVE: मंगळवार 10 डिसेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या असून देवेंद्र फडणवीस आता राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष …

LIVE: मंगळवार 10 डिसेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या असून देवेंद्र फडणवीस आता राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
महाराष्ट्रातील मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी एका अनियंत्रित बसने रस्त्यावरून चालणाऱ्या अनेकांना चिरडले. बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. सविस्तर वाचा 

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आता याप्रकरणी एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा 

 
मुंबईत सोमवारी रात्री बेस्ट बसने 30-40 गाड्यांना चिरडल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून वीस  जण जखमी झाले आहे. या अपघाताबाबत शिवसेना आमदाराने दावा केला आहे पण पोलिसांचे म्हणणे वेगळेच आहे.सविस्तर वाचा 

 
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर यांच्या नातेवाईकाचे सोमवारी पुण्यातील हडपसर परिसरातून अज्ञातांनी अपहरण केले. सविस्तर वाचा 

Go to Source