LIVE: ठाण्यात ऑटो रिक्षावर झाड कोसळल्याने तिघांचा मृत्यू

Maharashtra Marathi Breaking News Live Today : ठाण्यातील कोळसेवाडी परिसरात अवकाळी पावसात एका रिक्षावर झाड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन युनिटचे प्रमुख यासीन तडवी म्हणाले की, झाडे पडण्याच्या १३ घटना आढळून आल्या आहे. जिल्ह्यात …

LIVE: ठाण्यात ऑटो रिक्षावर झाड कोसळल्याने तिघांचा मृत्यू

Maharashtra Marathi Breaking News Live Today : ठाण्यातील कोळसेवाडी परिसरात अवकाळी पावसात एका रिक्षावर झाड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला.  आपत्ती व्यवस्थापन युनिटचे प्रमुख यासीन तडवी म्हणाले की, झाडे पडण्याच्या १३ घटना आढळून आल्या आहे. जिल्ह्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वीटभट्ट्या आणि उभ्या पिकांचेही नुकसान झाले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

 

Go to Source