LIVE: आज दुपारी 4 वाजता पुणे जिल्ह्यातील 3 ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today :युद्धसदृश परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, आज दुपारी 4 वाजता पुणे जिल्ह्यातील 3 ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. …

LIVE: आज दुपारी 4 वाजता पुणे जिल्ह्यातील 3 ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today :युद्धसदृश परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, आज दुपारी 4 वाजता पुणे जिल्ह्यातील 3 ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, ही मॉकड्रील केवळ खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात येत असून यावेळी भोंग्याला कोणीही घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

 
युद्धसदृश परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, आज दुपारी 4 वाजता पुणे जिल्ह्यातील 3 ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, ही मॉकड्रील केवळ खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात येत असून यावेळी भोंग्याला कोणीही घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.सविस्तर वाचा..

 
अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. या बैठकीत अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील मराठी चित्रपटासह धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यांच्या आत अधिसूचित करण्याचे निर्देश दिल्यानंतर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी सांगितले की पक्ष सर्व प्रकारच्या परिस्थितींना तोंड देण्यास तयार आहे
अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे काल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.सविस्तर वाचा..

Go to Source