LIVE: उत्तर मध्य मुंबई भाजपच्या नव्या टीमची घोषणा

Maharashtra Marathi Breaking News Live Today: उत्तर मध्य मुंबई भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. ज्यामध्ये युवा मोर्चा, महिला मोर्चा अध्यक्षांसह सर्वच गटांना प्रतिनिधित्व मिळाले.

LIVE: उत्तर मध्य मुंबई भाजपच्या नव्या टीमची घोषणा

Maharashtra Marathi Breaking News Live Today: उत्तर मध्य मुंबई भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. ज्यामध्ये युवा मोर्चा, महिला मोर्चा अध्यक्षांसह सर्वच गटांना प्रतिनिधित्व मिळाले.   05 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.

Go to Source