LIVE: बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात महाराष्ट्र पोलीस महासंचालक एसआयटी स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Maharashtra Marathi Breaking News Live Today : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक मोठा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक …

LIVE: बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात महाराष्ट्र पोलीस महासंचालक एसआयटी स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Maharashtra Marathi Breaking News Live Today : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक मोठा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक (डीजीपी) पाच पोलिसांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करतील.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक मोठा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक (डीजीपी) पाच पोलिसांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करतील.सविस्तर वाचा…
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. त्यांनी काँग्रेसबद्दल असे विधान केले त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला
सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गाला दिलेल्या निधीचा गैरवापर केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
अभिनेता एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोवरील वाद अधिकच गहिरा होत चालला आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एजाज खान आणि ज्या उल्लू अॅपवर हा वेब शो प्रसारित होत होता त्या अॅपबद्दल बोलले आहे.
अभिनेता एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोवरील वाद अधिकच गहिरा होत चालला आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एजाज खान आणि ज्या उल्लू अॅपवर हा वेब शो प्रसारित होत होता त्या अॅपबद्दल बोलले आहे.सविस्तर वाचा…
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. त्यांनी काँग्रेसबद्दल असे विधान केले त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला.सविस्तर वाचा..

 

Go to Source