LIVE: राज्यातील नगर परिषद व नगर पंचायती निवडणुकांसाठी 8 ऑक्टोबर रोजी मतदार यादी जाहीर होणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today : राज्यातील 274 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेग घेऊ लागली आहे. यामध्ये 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून त्यासाठीची …

LIVE: राज्यातील नगर परिषद व नगर पंचायती निवडणुकांसाठी 8 ऑक्टोबर रोजी मतदार यादी जाहीर होणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today : राज्यातील 274 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेग घेऊ लागली आहे. यामध्ये 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून त्यासाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 05 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा
राज्यातील 274 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेग घेऊ लागली आहे. यामध्ये 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून त्यासाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.सविस्तर वाचा….
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल रामदास कदम यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. आता शिवसेना (यूबीटी) नेते अनिल परब यांनी कदम यांच्या पत्नीच्या मृत्यूबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.गेल्या गुरुवारी गोरेगाव-पूर्व येथील नेस्को परिसरात झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा परिषदेत माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

Go to Source