LIVE: सोलापुरात पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Maharashtra Marathi Breaking News Live Today : अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील पोमणी एप्रिल्स कारखान्यात पाण्याची टाकी साफ करताना 2 सफाई कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. सागर नारायण कांबळे (वय 23, रा. स्वागत …

LIVE: सोलापुरात पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Maharashtra Marathi Breaking News Live Today : अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील पोमणी एप्रिल्स कारखान्यात पाण्याची टाकी साफ करताना 2 सफाई कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. सागर नारायण कांबळे (वय 23, रा. स्वागत नगर) आणि सिद्धराम यशवंत चालगेरी (28, रा. जुळे, सोलापूर) अशी मृत दोघांची नावे आहेत.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील पोमणी एप्रिल्स कारखान्यात पाण्याची टाकी साफ करताना 2 सफाई कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. सागर नारायण कांबळे (वय 23, रा. स्वागत नगर) आणि सिद्धराम यशवंत चालगेरी (28, रा. जुळे, सोलापूर) अशी मृत दोघांची नावे आहेत.सविस्तर वाचा…. 
देशातील तरुणांच्या सर्जनशील उर्जेचा वापर करण्यासाठी जागतिक कंपन्या नव्याने घोषित झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) सोबत काम करण्यास उत्सुक आहेत, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.सविस्तर वाचा…. 
भारतीय चित्रपट उद्योगाने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. वेव्हज 2025 समिटच्या मंचावर, निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांनी जगातील सर्वात मोठ्या सिनेमा प्रकल्पाची घोषणा केली, जो नागपूरमध्ये बनवला जाईल.सविस्तर वाचा….

Go to Source