LIVE: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today : सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे.

LIVE: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today : सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. 02 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा
हिंजवडीत प्रेमप्रकरणातून 18 वर्षीय तरुणीवर चॉपरने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी 4:15च्या सुमारास घडली असून या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी प्रियकर व  इतर दोघांना ताब्यात घेतले आहे. 
सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे.निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत
सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे.सविस्तर वाचा.. 

Go to Source