LIVE: बुलढाणा जिल्ह्यात बस आणि एसयूव्हीच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात बस आणि एसयूव्हीच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. खामगाव-शेगाव महामार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसची …

LIVE: बुलढाणा जिल्ह्यात बस आणि एसयूव्हीच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात बस आणि एसयूव्हीच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. खामगाव-शेगाव महामार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसची बोलेरोशी टक्कर झाली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….मंगळवारी महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी नागपूरच्या बहुतेक भागात हलक्या रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्यदेव एकदाही दिसत नव्हता. सविस्तर वाचामहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विनोदी अभिनेता कुणाल कामरा याला तिसरे समन्स बजावले आहे. त्यांना ५ एप्रिल रोजी खार पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सविस्तर वाचाबुधवारी सकाळी महाराष्ट्रातील बुलढाणा येथे एक भीषण रस्ता अपघात झाला. यादरम्यान, बस आणि एसयूव्ही यांच्यात झालेल्या टक्कर मध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा

Go to Source