LIVE: आज मुंबईत विरोधी पक्षांचा भव्य “सत्य मार्च” होणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today : मतदार यादीतील अनियमितता आणि मतचोरीच्या मुद्द्यावर विरोधक आता पूर्णपणे आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील …
LIVE: आज मुंबईत विरोधी पक्षांचा भव्य “सत्य मार्च” होणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today : मतदार यादीतील अनियमितता आणि मतचोरीच्या मुद्द्यावर विरोधक आता पूर्णपणे आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुती सरकार मतदान चोरी आणि मतदार यादीतील अनियमितता यातून सत्तेवर आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 01 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा

Go to Source