LIVE: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य, कृषी मंत्रालय म्हणजे ओसाडगावची पाटीलकी
Maharashtra Marathi Breaking News Live Today:आपल्या कामापेक्षा वादग्रस्त विधानांमुळे जास्त चर्चेत असलेले महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या स्पष्टवक्त्यांमुळे वारंवार राज्याच्या महायुती सरकारला पेचप्रसंगात टाकत आहेत.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
आपल्या कामापेक्षा वादग्रस्त विधानांमुळे जास्त चर्चेत असलेले महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या स्पष्टवक्त्यांमुळे वारंवार राज्याच्या महायुती सरकारला पेचप्रसंगात टाकत आहेत. सविस्तर वाचा…
प्रयागराज महाकुंभानंतर पुढील कुंभ 2027 मध्ये नाशिक येथे होणार आहे.कुंभबाबत महंत राम किशोर दास यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.सविस्तर वाचा…