आमिर खानचा मुलगा जुनैद सोशल मीडियापासून का राहतो दूर? कारण सांगताना म्हणाला, ‘लोकांना माहीत नव्हते..’
Junaid Khan Reaction On Social Media: जुनैदने त्याच्या वडिलांप्रमाणे स्वतःला लाईम लाईटपासून दूर ठेवले आहे. जुनैद कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत नाही.
