Actor Sahil Khan arrested: ‘महादेव बेटिंग ॲप’ प्रकरणी अभिनेता साहिल खानला १ मे पर्यंत पोलीस कोठडी

‘महादेव बेटिंग ॲप’ प्रकरणी अभिनेता साहिल खानला सकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. १ मे पर्यंत साहिलला पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे.