R D Burman : नव्या वर्षाची सुरेल सुरुवात! मुंबईत ५ जानेवारीला रंगणार ‘मॅजिकल पंचम’ मैफल

R D Burman Death Anniversary : दिवंगत संगीतकार आर डी बर्मन तथा पंचमदा यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंबईत ‘मॅजिकल पंचम’ ही संगीत मैफल रंगणार आहे.