Panchak Trailer: ह्या का न्हेऊ की त्याका न्हेऊ; माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

Madhuri Dixit Marathi Movie: अभिनेत्री माधुरी दीक्षितचा ‘पंचक’ हा चित्रपट ५ जानेवरी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा नवा ट्रेलर समोर आला आहे.