‘स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण’, गुढीपाडव्यानिमित्त माधुरी दीक्षितने शेअर केला मराठमोळा अंदाजातील व्हिडीओ

माधुरी दीक्षितने गुढीपाडव्यानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मराठमोळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.