Madhuri Dixit: माधुरीचा ‘पंचक’ हिट की सुपरफ्लॉप? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्सशन

Panchak Movie Box Office Collection: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने किती कमाई केली आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.