हे निराशाजनक आहे; ‘ऑल आइज ऑन रफा’ पोस्ट माधुरीने डिलिट करताच नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
माधुरी दीक्षितने इन्स्टाग्रामवरून व्हायरल झालेली ‘ऑल आइज ऑन रफा’ पोस्ट डिलीट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.