Madhubala Birthday: मधुबालासाठी किशोर कुमारने बदलले होते नाव, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं
Madhubala birth anniversary: मधुबाला आणि किशोर कुमार यांची प्रेम कहाणी जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र मधुबालाशी लग्न करण्यासाठी किशोर कुमारनं धर्म बदलल्याचे म्हटले जात होते.
