Lung Infection: शरीरात दिसत असतील ‘ही’ लक्षणे, तर व्हा सावध, फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शनचे आहेत संकेत
Symptoms Of Lung Infection In Marathi: हा संसर्ग फुफ्फुसातील वायु नलिका आणि अल्व्होली (ज्या ठिकाणी गॅस एक्सचेंज होतो) मध्ये होऊ शकतो. ही स्थिती गंभीर असू शकते, विशेषत: कमकुवत रोगप्रतिकारक असलेल्या व्यक्तींमध्ये, मुले आणि वृद्धांमध्ये. वेळेवर उपचार घेतल्यास हे टाळता येते.