Lung Health: फुफ्फुसे क्लीन आणि हेल्दी बनवण्यासाठी दररोज प्या डिटॉक्स ड्रिंक, हे ५ पर्याय आहेत उत्तम

Detox drink recipes Marathi: ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांची फुफ्फुसे संवेदनशील आहेत त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. ज्यांना दमा आहे त्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वातावरणातील वाढत्या वायू प्रदूषणामुळे लोकांच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे.